VGM Chandurbazar – Online Admission Registration 2020 – 2021

विज्ञान व गृह विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार, जि.अमरावती
प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक सत्र २०२०-२१


नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रथम १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 💐💐


सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयांच्या नेहमी प्रमाणे होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया अद्याप पर्यंत सुरु झालेल्या नाहीत, या अनुषंगाने या व्यासपीठाद्वारे आमचे महाविद्यालय आपणापर्यंत येत आहे. आपण याद्वारे घरी बसून शैक्षणिक सत्र २०२०-२१ करीता आपला प्रवेश निश्चित करू शकता.


आपल्या प्रवेशाची प्राथमिक नोंदणी करण्याकरीता खालील लिंक वर क्लीक करा व आपल्याला हव्या असलेल्या शाखेची निवड करून अर्जातील माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज सबमिट करा. आणि त्या अर्जामध्ये असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात माहिती जाणून घ्या.

cheap air jordans|pompy wtryskowe|cheap huarache shoes| bombas inyeccion|cheap jordans|cheap air max| cheap sneakers|wholesale jordans|cheap china jordans|cheap wholesale jordans|cheap jordans|wholesale jewelry china