Academic Calender

-शैक्षणिक सत्र २०१७-२०१८-

(संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या नियमानुसार)

अ.क्र सत्र दीर्घ सुट्टी पासून पर्यंत
१. प्रथम सत्र सोमवार दि.१२ जुन २०१७ शनिवार दि .१४ ऑक्टोबर २०१७
२. हिवाळी दीर्घ सुट्टी सोमवार दि,१६ ऑक्टो.२०१७ शनिवार दि .४ नोव्हेंबर २०१७
३. द्वितीय सत्र सोमवार ,दि .६ ऑक्टो.२०१७ शनिवार ,दि २८ एप्रिल २०१८
४. उन्हाळी दीर्घ सुट्टी सोमवार ,दि .३० एप्रिल २०१८ शनिवार,दि.९ जुन २०१८

-सार्वजनिक सुट्यांची यादी-

(संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या नियमानुसार)

अ.क्र सण दिवस व दिनांक
१. रमजान ईद सोमवार,दि.२५ जुन
२. स्वातंत्र्य दिन मंगळवार,दि .१५ ऑगस्ट २०१७
३. पारशी नववर्ष दिन (पतेती ) रविवार,दि २६ ऑगस्ट २०१७
४. गणेश चतुर्थी शुक्रवार,दि २५ ऑगस्ट २०१७
५. बकरी ईद शनिवार,दि. २ सप्टेंबर २०१७
६. दसरा शनिवार,दि.२० ऑक्टोबर २०१७
७. महात्मा गांधी जयंती सोमवार,दि.२ ऑक्टोबर 2017
८. गुरुनानक जयंती शनिवार,दि.४ नोव्हेंबर २०१७
९. ईद-ए-मिलाद शुक्रवार,दि.१ डिसेंबर २०१७
१० ख्रिसमस सोमवार,दि.२५ डिसेंबर २०१७
११. प्रजासत्ताक दिन शुक्रवार,दि.२६ जानेवारी 2018
१२. महाशिवरात्री मंगळवार,दि.१३ फेब्रुवारी २०१८
१३. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोमवार,दि.१९ फेब्रुवारी २०१८
१४. होळी (धूलिवंदन) शुक्रवार,२ मार्च २०१८
१५. महावीर जयंती गुरुवार,दि.२९ मार्च २०१८
१६. गुडफ्रायडे शुक्रवार,दि.३० मार्च २०१८
१७. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवार,दि.१४ एप्रिल २०१८
१८. बुध्द पौर्णिमा सोमवार ,दि.३० एप्रिल २०१८
१९. महाराष्ट्र दिन मंगळवार ,दि.१ मे २०१८