B.A (Social Work)

बी.ए.(सोशल वर्क)/ बी.एस.डब्ल्यु.

त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम

शिकविण्याचे माध्यम – मराठी | परिक्षेचे माध्यम – मराठी

अभ्यासक्रम / वर्ग विषय प्रवेशाची पात्रता
बी.ए.(सोशल वर्क)भाग – १
  1. इंग्रजी
  2. मराठी
  3. समाजशास्त्र
  4. मानसशास्त्र
  5. समाजकार्याचे घटक
  6. क्षेत्रकार्य
कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी (एम.सी.व्ही.सी. सह)
बी.ए.(सोशल वर्क)भाग – २
  1. इंग्रजी
  2. मराठी
  3. समाजशास्त्र
  4. मानसशास्त्र
  5. समाजकार्यपध्दतीचे तंत्रे
  6. फिल्ड ऑफ सोशल वर्क पेपर -१
  7. क्षेत्रकार्य
बी.ए.(समाजकार्य)भाग – १ उत्तीर्ण / ए.टी. के.टी.
बी.ए.(सोशल वर्क)भाग – ३
  1. समाजशास्त्र
  2. भारतीय अर्थशास्त्र
  3. समाज कल्याण प्रशासन आणि सामाजिक संशोधन
  4. फिल्ड ऑफ सोशल वर्क भाग – २
  5. फिल्ड ऑफ सोशल वर्क भाग – ३
  6. क्षेत्रकार्य
  7. मौखिक परिक्षा
बी.ए.(समाजकार्य)भाग – १ उत्तीर्ण / व बी.ए.(समाजकार्य)भाग – २ उत्तीर्ण / व ए.टी. के.टी.

बी. ए. (सोशल वर्क) पदवीधर खालील पदासाठी पात्र असतात

  1. गर्व्हमेंट सेक्टर : रिसर्च ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफीसर, कम्युनिटी डेव्हपमेंट ऑफीसर, कारागृह अधिकारी
  2. नॉन-गव्हन्मेंट ऑरगनायझेशन: प्रोजेक्ट डारेक्टर, प्रोग्राम को-ऑरडीनेटर, प्रोग्राम ऑफीसर, कॉन्सीलर, मॉनिटरिंग अँण्ड इव्हैल्युएशन ऑफीसर, सोशल सायन्टीस्ट, एरीया मॅनेजर, सुपरवाईजर, सोशल वर्कर, डेव्हलपमेंट प्रोफ्रेनल कन्सल्टन्ट, प्रोबेशन ऑफीसर, सायक्याट्रीक वर्कर, सोशीयॉलॉजीस्ट.
  3. कारपोरेंट सेक्टर : मॅनेजर, इक्सीकेटीव्ह ट्रेनी, कम्युनिटी डेव्ह ऑफीसर, सोशल डेव्हलपमेंट ऑफीसर, सोशल वेलफेअर ऑफीसर.
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys