Other

महाविद्यालयातील नियोजीत विविध उपक्रम

 1. गृहविज्ञान शाखा

  1. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह
  2. व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य शिबीर
  3. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकार्यशाळा
 2. समाज विज्ञान शाखा

  1. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम.
  2. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशक
  3. शहीद स्मारक सौद्रीकरण व व्यवस्थापन
 3. वाणिज्य शाखा

  1. व्यवस्थापन सप्ताह
  2. जागतिक ग्राहक दिन
  3. वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
  4. जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन
 4. विज्ञान शाखा

  1. विज्ञान दिवस
  2. वैज्ञानिक विचारवंतांच्या जीवनावरील चर्चासत्र (महाविद्यालय)
 5. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम

  1. निवासी शिबीर
  2. सामाजिक जनजागृती अभियान
  3. राष्ट्रीय एकात्मता पथनाट्य सादरीकरण
 6. शैक्षणिक महत्व
 7. स्नेह-संमेलन