Awards

महाविद्यालयीन निकालाचा मागोवा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी

अ.क्र. शाखा अभ्यासक्रम वर्ष टक्केवारी
१. गृहविज्ञान बि.एस्सी(गृहविज्ञान) २०१५-२०१६ ९५.००%
२. समाजविज्ञान बि.ए (सोशल वर्क) २०१५-२०१६ १००.००%

: महाविद्यालयाचा गौरव :

पहिला सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यातून पूर्णा मध्यम विभाग, अचलपूर अंतर्गत महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कृतिशील सहभाग दिल्यामुळे सन २०१५ मध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वीत केले.

दुसरा सन्मान

तहसील कार्यालय, चांदूरबाजार मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनांचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रशासन व जनता यामध्ये समन्वय साधून गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाने दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मा.तहसीलदार, चांदूरबाजार यांनी सन २०१४ मध्ये महाविद्यालयाला प्रशस्ति पत्र देऊन सन्मानित केले.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys