Important Instruction

महत्त्वाच्या सूचना :

  1. विद्यापीठाच्या नियमानुसार जाहीर झालेल्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारकेनंतर प्रवेश मिळणार नाही.
  2. प्रवेश अर्जात आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरली गेली नसल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो.
  3. महाविद्यालयाचे २०१७-२०१८ सत्र हे सोमवार,१२जून२०१७ ला सुरु होईल तेव्हा सत्राच्या आरंभी मा.प्राचार्य विद्याथ्याशी सुसंवाद साधतील या प्रसंगी सर्व विद्याथ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक राहील.
  4. विद्यापीठाने किवा बोर्डाने वेळोवेळी पाठवलेली माहिती व नियम या माहिती पत्रकात दिलेली आहे.नवीन येणारी माहिती सूचनेद्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल.

GOVT. CONCESSIONS, FREESHIPS, SCHOLARSHIPS, ETC.
Important Note:

  • Important regarding various Goverment Concessions, freeships,scholarship, etc.,is displayed in the college office and on college Website.

महत्वाची सुचना:

  • १) प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला मिळू शकणार्‍या शिष्यवृत्तीबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.
  • २) उपरोक्‍त नमूद शिष्यवृत्तीशिवाय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यकतेनसार सार रितसर अर्ज सादर केल्यास महाविद्यालयातर्फे आर्थिक मदत करण्यात येईल.
  • ३) स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विशेष मार्गदर्शनाची सोय करण्यात येईल.
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys