B.Sc. (Home Science)

बी.एस्सी.(होमसायन्स) त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम

शिकविण्याचे माध्यम – मराठी परिक्षेचे माध्यम -इंग्रजी / मराठी / हिंदी

Teaching Staff

अभ्यासक्रम / वर्ग विषय प्रवेशाची पात्रता
बी.एस्सी.(होमसायन्स) भाग – १ सेमिस्टर १

  1. इंग्रजी व संवाद कौशल्य
  2. इट्रोडकशन टू होमसायन्स
  3. रिसोर्स मॅनेजमेंट
  4. ह्युमन फिजालॉजी
  5. फुड केमेस्ट्री
  6. इकांलांजी अँड इनव्हायरमेंट
  7. इलेक्टीव्ह -१ (किचन गार्डनिंग)
सेमिस्टर २

  1. इंग्रजी व संवाद कौशल्य
  2. फुड अँन्ड न्युट्रीशन
  3. ह्युमन डेव्हलपमेंट
  4. ह्युमन फिजालॉजी
  5. इकॉलांजी अंड इनव्हायरमेंट
  6. इलेक्टीव्ह -१ (किचन गार्डनिंग)
कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी (एम.सी.व्ही.सी.सह)
बी.एस्सी.(होमसायन्स)भाग – २ मिस्टर ३

  1. रिसोर्स मंनेजमेंट
  2. फुड अँन्ड न्युट्रीशन
  3. ह्युमन डेव्हलपर्मेट
  4. टेक्सटाईल अँण्ड क्लोदींग
  5. कम्युनिकेशन अँण्ड एक्सटेन्शन
  6. कॉम्प्युटर अप्लीकेशन इन होमसायन्स
सेमिस्टर ४

  1. रिसोर्स मंनेजमेंट
  2. फुड अँन्ड न्युट्रीशन
  3. ह्युमन डेव्हलपर्मेट
  4. टेक्सटाईल अँण्ड क्लोदींग
  5. कॉम्प्युटर अप्लीकेशन इन होमसायन्स
  6. न्युट्रीशनल बायोकेमेस्ट्री
बी.एस्सी. भाग-१ उत्तीर्ण /ए.टी.के.टी.
बी.एस्सी.(होमसायन्स)भाग -३ सेमिस्टर ५

  1. रिसोर्स मंनेजमेंट
  2. फुड अँन्ड न्युट्रीशन
  3. ह्युमन डेव्हलपर्मेट
  4. टेक्सटाईल अँण्ड क्लोदींग
  5. कम्युनिकेशन अँण्ड एक्सटेन्शन
  6. हेल्थ, हायजिन अँण्ड मायक्रोबायलाजी
सेमिस्टर ५

  1. रिसोर्स मंनेजमेंट
  2. फुड अँन्ड न्युट्रीशन
  3. ह्युमन डेव्हलपर्मेट
  4. टेक्सटाईल अँण्ड क्लोदींग
  5. कम्युनिकेशन अँण्ड एक्सटेन्शन
  6. हेल्थ, हायजिन अँण्ड मायक्रोबायलाजी
बी.एस्सी. भाग-१ उत्तीर्ण व बी.एस्सी.भाग – २ उत्तीर्ण / ए.टी.के.टी.

गृहविज्ञान पदवीधारकास उपलब्ध असलेल्या संधी

  1. प्रोसेसींग इंडस्ट्रीजमध्ये (विविध प्रक्रीया उद्योगामध्ये)
  2. हॉस्पीटल मध्ये
  3. हॉटेल मध्ये (फुड अँन्ड क्नॉलीटी कंट्रोलर)
  4. पॅकेजींग अँन्ड बेकरी इंडस्ट्रीजमध्ये
  5. सॉफ्ट ड्रींक फॅक्टरी मध्ये
  6. प्रॉडक्ट डिझायनर, इत्यादी संधी उपलब्ध आहेत.