महाविद्यालयातील नियोजीत विविध उपक्रम
-
गृहविज्ञान शाखा
- राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह
- व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य शिबीर
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकार्यशाळा
-
समाज विज्ञान शाखा
- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम.
- व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशक
- शहीद स्मारक सौद्रीकरण व व्यवस्थापन
-
वाणिज्य शाखा
- व्यवस्थापन सप्ताह
- जागतिक ग्राहक दिन
- वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
- जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन
-
विज्ञान शाखा
- विज्ञान दिवस
- वैज्ञानिक विचारवंतांच्या जीवनावरील चर्चासत्र (महाविद्यालय)
-
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम
- निवासी शिबीर
- सामाजिक जनजागृती अभियान
- राष्ट्रीय एकात्मता पथनाट्य सादरीकरण
-
शैक्षणिक महत्व
-
स्नेह-संमेलन